आम्ही पुन्हा एकत्र येऊ, पण... काय म्हणाले अजितदादा? Ajit Pawar Uddhav Thackeray together
  • 2 years ago
Ajit Pawar Uddhav Thackeray together : महाविकास आघाडीचं सरकार येऊन आता अडीच वर्ष पूर्ण झालीयत. एकीकडे भाजपचे होणारे वार आणि कोरोनाचं संकट अशा परिस्थितीतही सरकारने अडीच वर्ष पूर्ण केली. दोन मंत्री जेलमध्ये गेले आणि अनेक नेत्यांची चौकशीही सुरू आहे. आणि आता राज ठाकरेंनीही राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. हे सगळं असतानाच आता कोर्टाने निवडणुका घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे आता जर निवडणुका झाल्याच तर महाविकास आघाडी पुन्हा होणार का? असे प्रश्न आता विचारले चाऊ लागले आहेत. खरंतर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यापूर्वीही अनेकदा एकत्र सत्तेत होते. पण यावेळी शिवसेनेला सोबत घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे यापुढेही शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत लढेल का अशा चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काय सांगितलंय... पाहूयात... (Ashvin VO) #AjitPawarUddhavThackerayTogether

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today
Recommended