टोमणेसम्राट म्हणत संदीप देशपांडेंची जहरी टीका | MNS | Aurangabad Sabha | Sandeep Deshpande
  • 2 years ago
MNS Raj Thackeray uttar pradesh Yogi Adityanath Sandeep Deshpande Uddhav Thackeray : टोमणे सम्राट असा उल्लेख करत मनसेने डिवचण्याचा प्रयत्न केलाय.. तर याच्याही आधी राज ठाकरेंनी योगींचं अभिनंद करताना सत्तेचे भोगी असं म्हटलंय.. त्यामुळे अशी चर्चा रंगलेय की औरंगाबादच्या सभेआधी मनसेच्या रडारवर मुख्यमंत्री ठाकरे आलेत का... कारण उत्तर सभेत राज ठाकरेंनी पवारांकडे मोर्चा वळवला होता.. तेव्हा ठाकरेंवर एक शब्दही त्यांनी काढला नव्हता.. पण आता मनसेच्या सभेतून ठाकरेंकडे मनसेचा भोंगा वळणार असं दिसतंय... (Guruprasad VO)
#mns #aurangabadsabha #sandeepdeshpande

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today
Recommended