'...तर मी इथं या क्षणाला राजकारण सोडून देईन' | MNS Sandeep Deshpande on MVA | Uddhav Thackeray

  • 2 years ago
काही दिवसांपुर्वी राज ठाकरेंच्या घराबाहेर एक घटना घडली होती... त्यात एका पोलीस महिलेला धक्का लागला त्या खाली कोसळल्या होत्या. मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलीस ताब्यात घेत असताना त्यांनी गाडी सुसाट पळवत पलायन केलं होतं.. त्यादरम्यानच ही घटना घडली होती...
त्यानंतर संदीप देशपांडेंवर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता.. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे त्यानंतर १६ दिवस गायब होते... संदीप देशपांडे कुठेत? अशी चर्चा त्यानंतर वेळोवेळी झाली... पण अखेर संदीप देशपांडेंना अटकपुर्व जामीन मिळाल्यानंतर ते पत्रकारांसमोर आले.. त्यावेळी त्यांनी काय माहिती दिली ऐका... (Ashvin)

#MNS #SandeepDeshpande #MVA #UddhavThackeray

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #news Live #maharashtra #political #today

Recommended