सिंदखेडराजा तालुक्यात निर्माणाधीन उड्डाणपुलाचा भाग कोसळला
  • 2 years ago
समृद्धी महामार्गावर विघ्न संपण्याचे नाव घेत नाहीये. बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा तालुक्यात पिंपळखुटा इथे निर्माणाधीन उड्डाणपुलाचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. दोन डोंगरांना जोडणाऱ्या महामार्गाच्या पुलाचे काम सुरू असताना ही घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणी जखमी झालं नसलं तरी या दुर्घटनेत एका ट्रेलरचे मोठे नुकसान झाले आहे.
Recommended