Amol Mitkari -Sadabhau Khot यांच्यात रंगला तमाशाचा फड | दोघांनी ही एकमेकांना दिल्या नको त्या उपमा
  • 2 years ago
अमोल मिटकरी आणि सदाभाऊ खोत हे दोन्ही आमदार आपल्या वक्तव्यानं चांगलेच चर्चेत असतात...हे दोघेही एकमेकांवर टिका करण्याची संधी सोडत नाहीत. मिटकरींनी कोल्हापूरची सभा गाजवली...सांगलीच्या सभेतील त्याचं ब्राम्हणांबाबतच वक्तव्य वादग्रस्त ठरलं...त्यांच्यावर टिकाही झाली... आता सदाभाऊंचच बघा ना...त्यांनी सांगलीत अमोल मिटकरी यांना डिवचलं...थेट पत्रकार परिषदेत मिटकरांचा उल्लेख फडावरचा नाचा असाच करून टाकला...ऐका सदाभाऊ काय बोलले ते....rahul jadhav news
#Amolmitari #Sadabhaikhot #Tamsha #Mahrashtra #lokmat
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended