रेणू शर्मा निर्दोष आहे - करुणा शर्मा

  • 2 years ago
करुणा शर्मा मुंडे यांनी आज वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांची भेट घेतली. रेणू शर्मा तिच्यावर करण्यात आलेल्या आरोपातून लवकर मुक्त होईल, अशी प्रतिक्रिया करुणा शर्मा यांनी दिली.

Recommended