"चला घराच्या बाहेर निघा"; नवनीत राणांनी पोलिसांनाच धमकावले
  • 2 years ago
राणा दांपत्याने मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांना मातोश्रीवर जाण्यापासून रोखण्यात आले. त्यांनंतर राणा दांपत्यांच्या घरात येउन त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले, यावर संतप्त रवी राणा यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहुयात...


#NavneetRana #ravirana #hanumanchalisa #mumbaipolice
Recommended