Indian Idol Marathi | 'ते' गाणं ठरलं Turning Point | Sony Marathi

  • 2 years ago
सोनी मराठीवरील इंडियन आयडॉल मराठीची टॉप ५ मधील स्पर्धक श्वेता दांडेकरने तिचा आजवरचा स्पर्धक म्हणून प्रवास शेअर केला. श्वेताच्या या सुरेल सांगीतिक प्रवासात कोणतं गाणं तिच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरलं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter: Kimaya Dhawan ,Video Editor: Omkar Ingale