Indian Idol Marathi | सुरेल गाण्यांनी रंगली मैफिल,"जेव्हा तुझ्या बटांना.." | Sony Marathi
  • 2 years ago
सोनी मराठीवरील इंडियन आयडल मराठी या शोमध्ये ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी हजेरी लावली. यावेळी स्पर्धकांनी एक से एक परफॉर्मन्स सादर केले. पाहूया या भागाची एक खास झलक आणि पाहायला विसरू नका इंडियन आयडल मराठी सोमवार आणि मंगळवार रात्री ९ वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Rahul Gamre
Recommended