मशिदींवरील भोंगे उतरवले नाही तर...; राज ठाकरेंचं राज्य सरकारला आव्हान
  • 2 years ago
मशिदींवरील भोंगे काढण्याच्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचं राज ठाकरेंनी पुन्हा एकदा अधोरेखित केलंय. यावेळी त्यांनी सत्तेत असणाऱ्या ठाकरे सरकारला थेट अल्टीमेटम दिल्याने ठाकरे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष पहायला मिळण्याची शक्यता आहे.
Recommended