Raju Shetti | १२ आमदारांच्या यादी मधून नाव वगळण्याची राजू शेट्टींची विनंती | Bhagat Singh Koshyari
  • 2 years ago
#महाविकास_आघाडी सरकारने विधानपरिषदेसाठी #राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीत आपले नाव घातले आहे, मात्र, #स्वाभिमानी_शेतकरी_संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडली आहे. त्यामुळे माझ्या नावाचा विचार करू नये, अशी विनंती स्वाभिमानी #शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार #राजू_शेट्टी यांनी #राज्यपाल #भगतसिंग_कोश्यारी यांच्याकडे केली.

#Sakal #RajuShetti #BhagatSinghKoshyari #RajuShettiNews #SwabhimaniShetkariPaksha #BreakingNewsToday #BJP #NCP #ThackerayGovernment
Recommended