Tamilnadu | रामायणातला पवित्र असा जटायु पक्षी पाहिलाय? | Sakal |

  • 2 years ago
Tamilnadu | रामायणातला पवित्र असा जटायु पक्षी पाहिलाय? | Sakal |


तमिळनाडूतील सत्यमंगलम जंगलात जटायु पक्षीचं दर्शन घडलंय. जटायु पक्षाचा रामायणात पवित्र पक्षी असा उल्लेख आहे. या जटायु पक्षाचं दर्शन घडणं तसं कठीण असतं. जटायु पक्ष्याच्या सौंदर्याची एक वेगळीच किमया आहे. त्याच्या पंखांचा आकार रेखीव असतो.

The Divine Bird of Ramayana i.e. JATAYU was sighted at Satyamangalam forest in Tamilnadu

#Tamilnadu #jatayuBird #SatyamangalamForest #Marathinews #Marathilivenews

Recommended