असा निघाला विठ्ठल रथाचा सोहळा..... | Sakal Media |

  • 3 years ago
असा निघाला विठ्ठल रथाचा सोहळा.....
पंढरपूर : दरवर्षी आषाढी वारीला लाखो भाविक पंढरीत येतात. पण यंदा कोरोनामुळे पंढरपूरमध्ये संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे वारकरी दिसत नाहीत. दरवर्षी आषाढी एकादशीला गर्दीमुळे सर्वांना विठुरायाचे दर्शन होत नाही. त्यामुळे लाकडी रथातून विठ्ठलाची नगरप्रदक्षिणा केली जाते. यंदा केवळ परंपरा टिकवून ठेवण्यासाठी लाकडी रथाऐवजी ट्रॅक्टरमध्ये साध्या स्वरुपात नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. त्यात सहभागी मोजक्या भाविकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले.
(व्हिडीओ ः शंकर टेमघऱे)
#Sakal #SakalNews #SakalMedia #Pune #PuneSakal #Pandharpur #ashadhi_wari #Pandharpur_Wari #viral #ashadhi_wari_2020 #ashadhi_wari_updates #Wari2020 #वारी2020

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended