Nagpur: 'त्या' पत्राचा अर्थ काय ?

  • 2 years ago
नागपूर : राज्य निवडणूक आयोगाने 1960 ते 1994 या कालावधीतील माहिती ग्रामसेवकांकडून मागवली आहे. तसे पत्रही देण्यात आले आहे, या पत्राचा अर्थ काय, असा सवाल भाजपचे ओबीसी नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. (व्हिडिओ : अतुल मेहेरे)
#nagpur, #chandrashekharbawankule, #bjp, #obc, #nagpurnews, #nagpurnewsupdates, #bawankule,

Recommended