बाप रे 'त्या' घरात 16 कोब्रा नाग | Cobra Snake Rescue in Nagpur | Nagpur News

  • 3 years ago
हि आहेत अतिशय विषारी अश्या ब्राउन स्पेक्टेकल्ड कोब्रा प्रजातीच्या नागाचे पिले... आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि यात काय विशेष,, तर यात विशेष म्हणजे नागपूरातील म्हाळगीनगर या परिसरातील एका घरात स्पेक्टेकल्ड कोब्रा या विषारी प्रजातीच्या नागाचे १ - २ नव्हे तर तब्ब्ल १६ पिले आढळली... म्हाळगीनगर येथील रहिवासी असणारे दिलीप फेद्देवार यांच्या घरी विषारी अश्या ब्राउन स्पेक्टेकल्ड कोब्रा प्रजातीच्या नागाचे १६ पिले आढळली
Surbhianchor
#lokmat #Cobrasnake #Nagurnews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended