Auranagabad | औरंगाबादेत नागरिकांचं पाण्याच्या टाकीसमोर आंदोलन | Sakal |

  • 2 years ago
Auranagabad | औरंगाबादेत नागरिकांचं पाण्याच्या टाकीसमोर आंदोलन | Sakal |


उन्हाळा सुरू होताच शहरातील पाण्याचा प्रश्न पुन्हा पेटला आहे. सिडको- हडको भागाला तब्बल आठ दिवसानंतर पाणी मिळत असल्याने नागरिक संतप्त आहेत. त्यामुळे भाजपने सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीसमोर सोमवारी (ता. चार ) आंदोलन केले. यावेळी सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जोपर्यंत आयुक्त निवेदन स्विकारणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.


व्हीडीओ-सचिन माने



#Aurangabad #Maharashtra #Maharashtranews #Marathinews #People #Protest

Recommended