Pune: भाईगिरी करणाऱ्या तरुणांना वेसण घालणार तरी कधी ?

  • 2 years ago
पुणे, शिक्षणाचं माहेर घर म्हणून ओळख असलेलं शहर मात्र गेल्या काही दिवसांपासून या शहराला एक डाग लागलाय आणि तो म्हणजे गुन्हेगारीचा. गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीचे प्रकरणं या मध्ये वाढ होताना दिसतेय. खून, चोऱ्या, दरोडे इतकंच काय तर तरुणाई मधली भाईगिरी देखील वाढतेय.
#pune, #punenews, #criminals, #rape, #rapecases, #bhaigiri, #teenagerscriminals, #education, #puneeducation,

Recommended