Raj Thackeray | राज ठाकरेंना झाली रमैय्या वस्तावैय्या गाण्याची आठवण | Sakal

  • 2 years ago
माझ्या परिचयाचे एक होते, आहेत ते. त्यांना गाणं गाण्याचा भयंकर शोक होता. चारपाच झाले ते गाणं म्हणायचे. रमय्या वस्तावया. ते ताण द्यायचे. ती तान साधारण एक मिनिटभर चालायची. त्यांना वाटायचं सूर चांगला होता. नंतर ते पुन्हा विचारायचं गाना कोनसा था. तशी ती तान आहे. त्यावर आज कोण बोलत नाही.


#RajThackeray #RajThackerayNews #UddhavThackeray #RajThackeraySpeech #MNSMelawa #RashmiThackeray #BJPMaharashtra #ShivSenaNews #esakal #SakalMediaGroup​

Recommended