Video: साहेब, राज्य कायद्याचे असते- भातखळकर | Sakal Media

  • 2 years ago
भाजपवर गृहखात्याकडून कारवाया होत नसल्यानं नाराज असलेल्या शिवसेनेनं राष्ट्रवादीकडे गृहखातं मागितल्याची बातमी आली. त्यानंतर भाजप नेत्यांनी शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला. (Atul Bhatkhalkar on Shivsena about Home Ministry)