राहुल गांधींनी संसद भवनाच्या आवारात मोटरसायकलला घातला हार

  • 2 years ago
देशभरात पेट्रोल, गॅससह सर्व वस्तूंच्या किंमती उच्चांक गाठत आहेत. यावरून काँग्रेस देशभरात सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहे. याची सुरुवात राहुल गांधींच्या उपस्थितीत संसद भवनात झाली. राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसने महागाई विरोधात आंदोलन केले.