म्हाडा सोडतीची प्रक्रिया आणि त्याचे निकष

  • 2 years ago
घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकांना एकच पर्याय दिसतो. तो असतो रास्त दरांतील घरांचा. यात प्रामुख्याने येतात म्हाडाची घरे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात मुंबईसह राज्यात हक्काची घरे देण्याचे काम म्हाडासारखी सरकारी यंत्रणा वर्षानुवर्षे करत आहे. म्हाडाच्या घरांच्या सोडतीची प्रक्रिया आणि त्याचे निकष पाहुयात.

Recommended