मान्सूनपूर्व आणि मान्सून पावसामधील फरक काय?

  • 3 years ago
मान्सून नेमका ओळखायचा कसा? त्या विशिष्ट पावसालाच मान्सून का म्हणायचं असे अनेक प्रश्न अनेकांना पडतात. यातील नेमका फरक समजून घेण्याचा हा प्रयत्न

#Explained #Monsoon #Premonsoon #Rain