Sanjay Raut | भाजपच्या सांगण्यावर केंद्रीय यंत्रणा खोटे खटलेही दाखल करतात मग डायऱ्यांची काय बात? | Sakal |

  • 2 years ago
Sanjay Raut | भाजपच्या सांगण्यावर केंद्रीय यंत्रणा खोटे खटलेही दाखल करतात मग डायऱ्यांची काय बात? | Sakal |


आमच्याकडेही डायऱ्या असू शकतात, खोट्या डायऱ्याही तयार केल्या जाऊ शकतात. आपला भारतीय जनता पार्टीच्या कार्यपद्धतीवरच विश्वास नसल्याचं शिवसेना खासदार संजय राऊतांनी म्हटलंय. यावेळी राऊतांनी भाजप माणसं, कागदपत्रं, डायऱ्या असं काहीही बनावट उभं करु शकतं, असं म्हणत राऊतांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.

Sanjay Raut attacks BJP on Diary issue

#Shivsea #SanjayRaut #BJP #bjpgovernment #Diaryissue #Marathinews #Maharashtranews #Marathilivenews

Recommended