सोलापुरात नवा Vaze कोण?, फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट | Devendra Fadnavis Speech | Vidhansaha
  • 2 years ago
महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे ३ मार्च रोजी सुरु झालं आणि २५ मार्चला ते संपणार आहे... यात देवेंद्र फडणवीस रोज नवीन बॉम्ब विधानसभेत टाकत असतानाच आज त्यांनी आणखी एक नवा बॉम्ब टाकला आहे. आता सोलापुरात नवा वाझे कोण?, फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय आहे जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ -
Rahuljadhv news
#Sachinvaze #Devendrafadnavis #Vidhansabha #Maharashtrabudgetsession
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended