येणा-या हिंदू नववर्षातील १० मोठ्या घडामोडी कोणत्या आहेत? 10 big events of Hindu's in this New Year?
  • 2 years ago
यंदा शनिवार दिनांक २ एप्रिल २०२२ रोजी गुढीपाडवा हा सण आहे. गुढीपाडवा सणाच्या दिवशी घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुढी उभारल्या जातात. गुढीपाडवा या सणापासून हिंदूंचे नवीन वर्ष सुरू होते. पण येणा-या हिंदू नववर्षातील १० मोठ्या घडामोडी कोणत्या आहेत? आणि गुढीपाडवा या सणाबद्दल शास्त्रशुद्ध माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #GudhipadwaFestival #Gudhipadwa2022 #Maharashtrafestival
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended