Assembly Election 2022 Results:उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा राज्यात भारतीय जनता पार्टीचा दणदणीत विजय

  • 2 years ago
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा राज्यात भारतीय जनता पार्टीचा दणदणीत विजय पाहायला मिळाला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या \'आप\'ने पंजाबमध्ये उल्लेखनीय विजय मिळवला आहे.