ठाकरेंना पूर्ण घेरलं..आता काही खरं नाही, एकाच दिवसात विक्रमी धाडी.. ED Raid On Shiv Sena | Thackeray

  • 2 years ago
आतापर्यंत केंद्रीय यंत्रणा मातोश्रीजवळ पोहचल्या होत्या. संजय राऊत, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, संजय राऊत, त्यांच्या पत्नी हे सारे केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आले होते. भावना गवळी, प्रताप सरनाईकही यंत्रणांच्या हिटलिस्टवर होते. ठाकरेंच्या खास माणसांना घेरण्यात आलं होतं. पण आता थेट उद्धव ठाकरेंना..मातोश्रीला घेरण्यात आलंय. एकाच दिवासात विक्रमी पद्धतीनं धाडी टाकण्यात आल्यात. केंद्रीय यंत्रणांनी फक्त उदधव ठाकरेच नाहीत तर आदित्य ठाकरेंच्या खास माणसांवरही धाडी टाकल्यात. इतकच काय तर अनिल परब यांची विश्वासू समजली जाणारी दोन माणसंही इनकम टॅक्सच्या रडारवर आली आण् त्यांच्यावर धाडी पडल्या. शिवसेनेच्या आतल्या गोटातली कोणकोणती खास माणसं यंत्रणांच्या रडारवर आलीयेत पाहुयात.. (Aniket VO) #EDRaidOnShivSenaMLA

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Recommended