सरनाईकांवर 'ईडी'ने कारवाई का केली? Pratap Sarnaik ED Raid update | Maharashtra News
  • 3 years ago
शिवसेनेचे ओवळा माजिवडा या ठाण्यातल्या मतदार संघाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने कारवाई का केली? याचं ठोस उत्तर आमच्याकडे नाही... हे मी व्हिडीओला सुरुवात करण्यापूर्वीच क्लिअर करतोय... पण ईडीने सरनाईकांवर कारवाई केल्यानंतर प्रताप सरनाईक यांचे काही अलिकडेच व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आलेत... काही लोक म्हणतायत, की याच भूमिकांमुळे सरनाईकांच्या मागे ईडीची पिडा लागली....

#lokmat #Maharashtranews #PratapSarnaik #EDRaid
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended