फडणवीसांच्या काळात BJP नेत्यांचे फोन टॅप का व्हायचे? Devendra Fadnavis | Phone Tapping case
  • 2 years ago
ऐन अधिवेशनाच्या धामधुमीत देवेंद्र फडणवीस चांगलेच अडचणीत सापडू शकतात. फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा भाजपच्या नेत्यांचे फोन टॅप केले गेले असं आता समोर आलंय. त्यामुळे फोन टॅपिंग प्रकरणात कदाचित फडणवीसांची चौकशी होऊ शकते. कोणत्या भाजप नेत्यांचे फोन टॅप झाले होते, रश्मी शुक्ला ज्यांच्यावर फोन टॅपिंग प्रकरणात गुन्हा दाखल आहे त्यांच्याबाबत कोर्टानं आता काय आदेश दिलेत, खरंच अधिवेशन काळातच फडणवीसांची चौकशी होणार का यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा aniket vo
#Sanjayraut #Devendrafadanvis #Eknathkhadse #Rashmishukla #Maharashtrapolice #PhoneTappingcase
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended