एप्रिल 2020 नंतर प्रथमच, बुधवारी महाराष्ट्रात coronavirus संसर्गामुळे शून्य मृत्यूची नोंद
  • 2 years ago
एप्रिल 2020 नंतर प्रथमच, बुधवारी महाराष्ट्रात कोरोनाव्हायरस संसर्गामुळे नवीन मृत्यूची नोंद झालेली नाही. करोना बाधित रुग्णांची दैनंदिन रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून उतरणीला लागली आहे.
Recommended