Nashik l वारली पेंटींगद्वारे चिमुकल्यांनी रंगविल्या घराच्या भिंती l Sakal

  • 2 years ago
दोन्‍ही हातांनी लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा, अशी ओळख निर्माण केलेल्‍या हिवाळी (ता. त्र्यंबकेश्‍वर) या शाळेमार्फत आणखी एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. या जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता तिसरी ते सातवीच्‍या विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावातील घरांच्‍या भिंतींवर वारली चित्रशैलीने रेखाटन केले आहे. यामुळे संपूर्ण पाड्याचे रुपडे पालटले आहे.
रिपोर्ट - केशव मते


#Nashik #NashikNewsUpdates #NashikLiveUpdates #WarliPainting #Warli #ChildrensDrawWarlingPainting #MarathiNews #esakal #SakalMediaGroup

Recommended