FIFA, UEFA ने रशियन क्लब आणि रशियाच्या राष्ट्रीय संघांना सर्व स्पर्धेतून केले निलंबित

  • 2 years ago
फिफाने याआधी युक्रेनवर आक्रमण केल्याबद्दल रशियावर निर्बंध लादले होते. त्यात राष्ट्रगीत आणि ध्वजा संबंधी निर्बंध समाविष्ट होते.परंतु आता पुढील सूचना मिळेपर्यंत रशिया यापुढे फिफा आणि यूईएफए स्पर्धांमध्ये दिसणार नाही.

Recommended