राज्यपालांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया; म्हणाले...

  • 2 years ago
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान चालवलाय ते महाराष्ट्र कधीच खपवुन घेणार नाही. राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला जाईल. राज्यपालांवर कारवाई करण्यासाठी भाग पाडले जाईल. भाजपला छत्रपती शिवाजी महारांजांचा आदर आहे मग भाजपचे नेते गप्प का? असा सवाल करत अमोल मिटकरी यांनी राज्यपालांसह भाजपावर टिकास्त्र सोडले आहे.