मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात

  • 2 years ago
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता खासदार संभाजीराजे भोसले आक्रमक झाले असून त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी संभाजीराजेंनी यासंदर्भात घोषणा केली होती.

Recommended