नवाब मलिकांना अटक होणार, हे 3 तास आधीच सांगणारे RSSचे Niraj Gunde कोण आहेत? Nawab Malik Arrest
  • 2 years ago
Nawab Malik Arrest: BJP बुधवारी पहाटे साडेसहा वाजता नवाब मलिकांना अटक झाली. उजाडलं की मलिकांच्या मोहल्ल्यातून त्यांना अटक करणं अवघड होईल म्हणूनच ईडीनं पहाटे साडेसहा वाजता फिल्डिंग लावली होती. आता गंमत अशी आहे की मलिकांना अटक होणार असं एक ट्विट मध्यरात्री ३ वाजता करण्यात आलं होतं. धक्कादायक म्हणजे फडणवीस आणि ठाकरे या दोघांच्या जवळ असणाऱ्या एका व्यक्तीनं हे ट्विट केलं होतं. आणखी धक्कादायक म्हणजे ट्विट करणारी व्यक्ती ही संघाची स्वयंसेवक आहे आणि मलिकांनी याच व्यक्तीवरुन भर पत्रकार परिषदेत आरोप केले होते. फडणवीस आणि उद्धव ठाकरे दोघांच्या एकाच वेळी जवळ असणारी ही व्यक्ती कोण आहे, या व्यक्तीला मलिकांच्या अटकेची खबर कशी लागली, फडणवीस-ठाकरे-मलिक सगळ्यांच्या तोंडी या व्यक्तीचं नाव का आलंय, आता या व्यक्तीनं आणखी एक सूचक ट्विट केलंय ही काय नवी भानगड.. यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सगळ्यात आधी बघुयात ही व्यक्ती आहे तरी कोण...नमस्कार मी अनिकेत पेंडसे, तुम्ही लोकमत पाहताय. तर मलिकांच्या अटकेआधी ३ तास ट्विट करणारी ही व्यक्ती आहे नीरज गुंडे... (Aniket VO) Niraj Gunde Tweet on Nawab Malik Arrested by ED

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today
Recommended