घराजवळ असलेल्या जास्वंदाच्या झाडाचे महत्व | Importance of Hibiscus tree near home | Hibiscus Flower

  • 2 years ago
प्रत्येकालाच आपल्या घराजवळ जास्वंदीचे झाड असावे असे वाटत असते. गणपतीचं सर्वात आवडतं फूल म्हणून जास्वंदीचं फूल हे ओळखले जाते. गणेशोत्सवाच्या काळात जास्वंदीच्या फूलाला प्रचंड मागणी असते. आपण आपल्या घरासमोरील अंगणात सुद्धा जास्वंदीचे झाड लावू शकतो. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून घराजवळ असलेल्या जास्वंदाच्या झाडाचे महत्व जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #HibiscusFlower #JaswandFlower
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPa...
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended