संघर्ष वाढला... भाजपने थेट एकनाथ शिंदेच्या होमग्राऊंडवर केली 'ही' खेळी... Eknath Shinde vs BJP
  • 2 years ago
एकनाथ शिंदे... ठाण्यातले शिवसेनेचे सर्वेसर्वा... आता त्यांच्या खांद्यावर ठाणे महापालिका पुन्हा आपल्या ताब्यात राखण्याचं आव्हान आहे... शिदेंची अलिकडेच दोन गोष्टींसाठी चर्चा झाली.. सेना भवनातील शिवसेनेच्या भाजप विरोधी पत्रकार परिषदेला गैरह हजर असल्यामुळे चर्चा झाली.. तर नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेनंतर शिंदेंनीही या वादात पहिल्यांदा उडी घेतली.. आणि शिवसेना कधीही घाबरली नव्हती.. घाबरणार नाही.. असं ठणकावून सांगितलं... मागचे काही दिवस ठाण्या शिंदेंनी भाजपला खिंडार पाडण्याचा चंगच बांधला होता.. पण आता भाजपनेच एकनाथ शिंदेंना खिंडीत पकडलंय.. आणि त्यांच्या होमग्राऊंडवरच त्यांचा करेक्ट कार्यक्रम केलाय.. भाजपच्या या खेळीमुळे शिंदेंना मोठा सेट बॅक बसल्याची चर्चा का आहे? भाजपने पहिला घाव इतका जिव्हारी लागणार का केला? यावर बोलू... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today
Recommended