'घरघर' संपेना, आता नारायण राणेंच्या पत्नीला नोटीस...काय होतंय? Notices Against Narayan Rane's Wife

  • 2 years ago
नारायण राणे आपल्या जुहू चौपाटीवरच्या बंगल्यामुळे अडचणीत आलेत. राणेंच्या जुहू चौपाटीवरच्या बंगल्याला मुंबई महापालिकेनं नोटीस धाडलीय, या बंगल्याचा काही भाग अनधिकृत आहे असा साक्षात्कार अचानक मुंबई महापालिकेला झालाय. आता याच सर्वात नारायण राणेंच्या पत्नीलाही नोटीस बजावण्यात आलीय. इतकच काय तर नोटीसमध्ये निलेश राणेंचंही नाव आहे. आतापर्यंत नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे अडचणीत येताना आपण पाहिलंय पण पहिल्यांदाच नारायण राणेंच्या पत्नीचं नाव वादात सापडलंय. नेमकं प्रकरण काय आहे, कोणती नोटीस आहे ही, नारायण राणेंच्या पत्नीला नोटीस का बजावण्यात आलीय, निलेश राणेंचंही नाव नोटीसमध्ये का आलंय, यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सगळ्यात आधी बघुयात की हे नोटीसचं नेमकं प्रकरण काय आहे... (Aniket VO) Notices Against Narayan Rane Wife

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Recommended