Farhan Akhtar and Shibani Dandekar ची लगीन घाई, लग्नाच्या समारंभाला सुरवात, अनोख्या पद्धतीने संपन्न होणार विवाह सोहळा ,पाहा व्हिडीओ
  • 2 years ago
उद्या खंडाळ्यात पारंपारिक पद्धतीने विवाह सोहळा संपन्न होणार आणि 21 फेब्रुवारीला कोर्ट मॅरेज होणार आहे. लग्नाला जवळपास 50 अतिथी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
Recommended