बाळासाहेबांचे विश्वासू, दोनवेळचे आमदार... राऊतांच्या मागे उभे होते | Sanjay Raut PC | Shishir Shinde

  • 2 years ago
Shishir Shinde In Sunjay Raut Press Conference : संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेत मागे उभे असलेले हे नेते पाहा.. आता या नेत्याची चर्चा का झाली. त्यांचा राज ठाकरेंशी संबंध काय आहे.. ते या व्हिडीओत आपण पाहणार आहोत. त्याआधी तुम्ही लोकमच युट्युब चॅनल नक्की सबस्क्राईब करा... ‘हम डरेंगे नही, झुकेंगे नही, झुकाएंगे’ असे सांगत शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रपरिषद घेतली. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी सेना-भाजपच्या अनेक नेत्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या... राऊतांची पत्रकार परिषद हा फुसका बार निघाल्याची टीका विरोधकांकडून झाली... हा वाद शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट असला तरी मनसेने यात उडी घेत तिसऱ्याच व्यक्तीवर निशाणा साधला..

मनसेचे नेत अमेय खोपकर यांनी एक ट्विट केलं.. मनसे सोडून गेल्यावर दुसऱ्या पक्षात नेत्यांची काय गत होते ते या छायाचित्रावरुन दिसते. असं म्हणत त्यांनी एक फोटो ट्विट केला... (Ashvin VO) Sanjay Raut | Press | Shishir Shinde


Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com


To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp


Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat


#lokmat #maharashtra #political #news #today

Recommended