सूर्याला जल अर्पण करताना कोणत्या ३ गोष्टी लक्षात ठेवाव्यात? This 3 things offering water to the sun

  • 2 years ago
आपण सकाळी अंघोळ झाल्यावर प्रथम सूर्यदेवाला नमस्कार करतो. सूर्यदेवाला नमस्कार केल्यानंतर आपण आपल्या दिनक्रमाची सुरुवात करतो. पण आपण जेव्हा सूर्यदेवाला जल अर्पण करतो तेव्हा कोणत्या ३ गोष्टी लक्षात ठेवाव्यात? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Sun #Water
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended