महाशिवरात्रीला शिवलिंगावर चुकूनही कोणत्या गोष्टी अर्पण करू नये? Mahashivratri 2022 | Shivling Pooja
  • 2 years ago
यंदा मंगळवार दिनांक १ मार्च २०२२ या दिवशी महाशिवरात्रीचा उत्सव आहे. महाशिवरात्रीच्या वेळी भगवान महादेवाचे असंख्य भक्त हे दर्शन घेण्यासाठी मंदिरात जातात. पण महाशिवरात्रीला शिवलिंगावर चुकूनही कोणत्या गोष्टी अर्पण करू नये? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #MahashivratriShivlingPooja #Mahashivratripooja2022 #Mahadev
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हिडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended