शनि जयंतीला कोणत्या गोष्टी चुकूनही करू नये? Which things can not do on Shani Jayanti? Shani Jayanti
  • 2 years ago
वैशाख महिन्याच्या अमावस्येला शनी जयंती साजरी केली जाते. आपल्या जीवनामध्ये शनीदेवाचे महत्व हे खूप आहे. शास्त्रानुसार शनीदेवतेला न्यायदेवता मानतात. यंदा सोमवार दिनांक ३० मे या दिवशी शनी जयंती आहे. पण शनि जयंतीला कोणत्या गोष्टी चुकूनही करू नये? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Shanijayanti2022 #Shanidev #Shanijayanti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended