Chandrashekhar | कोरोना निर्मूलनासाठी ते निघालेत बारा ज्योर्तीलिंगाच्या पदयात्रेला | Sakal |

  • 2 years ago
Chandrashekhar | कोरोना निर्मूलनासाठी ते निघालेत बारा ज्योर्तीलिंगाच्या पदयात्रेला | Sakal |

बेंगळुर येथील टपाल विभागातील निवृत्त कर्मचाऱ्याने कोरोना निमूर्लनासाठी शंभो महादेवाला साकडे घालण्यासाठी दोन वर्षापासून देशातील बारा ज्योतीर्लिंगाची पदयात्रा सुरु केली आहे. चंद्रशेखर असे त्यांचे नाव असून आज ते नाशिकला पोचले त्यावेळी त्यांनी 'सकाळ'शी संवाद साधला.

#chandrashekhar #bangluru #nashik #esakal

Recommended