Agra l शिवरायांच्या संग्रहालयाचं काम निधीविना अडलं l Sakal

  • 2 years ago
Agra l शिवरायांच्या संग्रहालयाचं काम निधीविना अडलं l Sakal

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्र्यातील मुघल म्युझियमचे काम स्थगित करून त्याजागी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने संग्रहायल उभे करण्याची घोषणा केली. त्याबद्दल त्यांनी वाहवा देखील मिळविली. पण आता याच संग्रहायलाला त्यांच्या सरकारकडून निधी दिला जात नाही. गेल्या दोन वर्षांपासून त्याचे काम रखडलेले आहे.

#Agra #ShivajiMaharajMuseum #AkhileshYadav #YogiAdityanath #AgraNewsUpdates #UPPolitics #PoliticalNews #MarathiNews #esakal #SakalMediaGroup

Recommended