Budget 2022: FM Nirmala Sitharaman यांनी Tax बाबत केल्या महत्त्वाच्या घोषणा, या गोष्टी होणार स्वस्त
  • 2 years ago
कृषी उत्पादनांवर, रसायने, फॅब्रिक्स, वैद्यकीय उपकरणे आणि औषधे ज्यासाठी पुरेशी देशांतर्गत क्षमता अस्तित्वात आहे. मोबाईल फोन्ससह मोठ्या प्रमाणात वस्तू स्वस्त होणार आहे.
Recommended