Indian Idol Marathi | आम्रपालीने जिंकली परिक्षकांची मनं, "एका तळ्यात होती बदके पिले सुरेखं" | Sony Marathi
  • 2 years ago
सोनी मराठीवरील 'इंडियन आयडल मराठी'च्या 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारीच्या भागात, मंचावर किराणा घराण्याचे प्रतिनिधी आनंद गंधर्व म्हणजेच आनंद भाटे आणि जयतीर्थ मेवुंडी अश्या दिगग्ज गायकांनी हजेरी लावणारेत. पाहुया या भागांची खास झलक. Reporter: Atisha Lad Video Editor: Ganesh Thale
Recommended