Manipur Assembly Polls 2022: भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर कार्यकर्ते नाराज, अनेक कार्यालयांची केली तोडफोड
  • 2 years ago
आंदोलकांनी पीएम मोदी आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या पुतळ्याचे दहन केले. उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर निराश झाल्यालेल्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
Recommended