Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 1/30/2022
दारु आणि वाईन यात फरक काय ? वाईन दारू आहे की नाही, यावरून सध्या बरीच चर्चा सुरू आहे. वाईनप्रेमी, उत्पादक हे वाईनला दारू म्हणण्याच्या एकदम विरोधात आहेत. असं असलं तरी राज्य सरकारच्या कायद्यानुसार मात्र वाईन हे अल्कोहोलिक पेय आहे.
राज्यातील अनेक शहरांमध्ये वाईन क्लब आहेत. त्यात अनेक वाईनप्रेमी सदस्य आहेत आणि या क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी वाईनला दारू म्हणण्यास तीव्र विरोध केलाय. सर्वच प्रकारच्या अल्कोहोलिक पेयांना आपल्याकडील सामान्य नागरिक दारू असे म्हणतात. राज्य सरकारच्या बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्ट १९४९ च्या अंतर्गत अल्कोहोलिक पेय म्हणून ज्या पेयांचा उल्लेख केलेला आहे त्यात ब्रीझर, बीअर, वाईन आणि इंडिया मेड फॉरेन लिकर, कंट्री लिकर म्हणजे देशी दारूचा समावेश होतो. पण यातील आयएमएफएल पेय आणि देशी दारू हे दारू या प्रकारात मोडतात, असे वाईनप्रेमींचे म्हणणे आहे... (Ashvin VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #Wine #Alcohol #maharashtra #political #news #today

Category

🗞
News

Recommended