शरद पवारांचं ट्वीट, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीनी केला फोन.. Sharad Pawar call PM Narendra Modi
  • 2 years ago
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना करोनाची लागण झालेय... शरद पवार यांनी ट्वीट करत आपल्याला करोना संसर्ग झाल्याचं सांगितलंय... यावेळी त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी खबरदारी घ्यावी आणि चाचणी करुन घ्यावी असं आवाहन केलंय.... शरद पवार यांचं हे ट्वीट वाचून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन केला.. स्वतः शरद पवार यांनीच याबद्दल सांगितलं.. मुख्य म्हणजे नितीन गडकरींनीही याच्या काही वेळापूर्वीच शरद पवार यांना रिप्लाय केला होता... पवारांना फोन करून मोदी काय म्हणाले, आणि गडकरींनी आपल्या ट्वीटमध्ये नेमकं काय म्हटलं, जाणून घेऊ..
#NarendraModi #SharadPawar #lokmat #maharashtra #political #news
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended